News 
    मास पदाधिकारी यांनी मा. नामदार मा. नामदार श्री. सुभाष देसाई साहेब ,यांची भेट घेतली. ( Manufacturers` Association of Satara )

    Posted On February 23,2022

      
    सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मास पदाधिकारी यांनी मा. नामदार मा. नामदार श्री. सुभाष देसाई साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली.