News 
    दरवाढ रद्द करण्यासाठी हरकती घेण्याचे मास,च्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन. ( Manufacturers` Association of Satara )

    Posted On January 22,2020

      

    वीज वितरण कंपनीने दिलेला वीजदरवाढीचा प्रस्ताव हा अन्यायकारक असून  शेजारच्या राज्यापेक्षा आधीच 20 ते 25  %जास्त दर आपल्याकडे आहेत. दरवाढ रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मासच्या पदाधिकाऱ्यांनी  केली आहे.