Manufacturers Association of SataraBlood Donation Camp

  Blood Donation Camp
  Social Participation
  MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara, 415 004.  August 29,2018
             
  Blood Donation Camp Details:  

  साताऱ्यातील सर्व रक्तपेढीत सध्या रक्ताचा गंभीर तुटवडा असल्यामुळे माऊली रक्तपेढीच्या पदाधिकारी यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) कडे केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यांने सोमवार,दिनांक ०३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत “मासभवन,” येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरविले आहे.  

  अपघातामध्ये, आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसऱ्या कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते, आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.
MAS