Manufacturers Association of Sataraग्रीन MIDC संकल्पना

  ग्रीन MIDC संकल्पना
  Functions
  Additional M.I.D.C, Satara  February 28,2019
                
  ग्रीन MIDC संकल्पना Details:  

  मास कार्यकारिणी च्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रीन  midc संकल्पना राबविणे साठी मुथा ग्रुप ने पुढाकार घेत सातारा midc (old) येथे मुथा इंजिनिअरिंग ते midc पोलीस चौकी पर्यंत दोन्ही बाजूने रस्ता सुशोभीकरण स्वखर्चाने चालू केले आहे.
  आज त्या कामाची पाहणी करताना श्री अजित मुथा साहेब, जयदीप बाफना ,मास अध्यक्ष श्री रानडे, सचिव धैर्यशील भोसले ,ग्रीन मास कमिटी अध्यक्ष श्री संजोग (आबा) मोहिते व midc engineer श्री गायकवाड

  चांगल्या कार्यात पुढाकार घेतल्याबद्दल श्री अजित मुथा व  संपूर्ण मुथा ग्रुप चे अभिनंदन


MAS