MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara August 15,2018
बुधवार, दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ०८.०० वा. मासभवन येथे मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र रानडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.