MPCB Seminar

MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara  June 29,2018

  

प्लास्टिक बंदी संदर्भात शुक्रवार दिनांक २९ जून २०१८ रोजी दुपारी ०४ वाजता “ मासभवन ” येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यशाळेस मा. श्री. बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी, सातारा हे उद्योजकांना याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.