Manufacturers Association of SataraEngineers Day

  Engineers Day
  Social Participation
  MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara, 415 004.  November 15,2016
                
  Engineers Day Details:  

  दिनांक १५ सप्टेंबर हा दिवस भारतरत्न अभियंता सर् मोक्षगुंड्म विश्वेश्र्वरैय्या यांच्या जन्म दिनानिमित्त संपूर्ण भारतभर अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा करण्यात येतो.

  यानिमित्त गुरुवार दिनांक १५/०९/२०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता मासभवन येथे भारतरत्न अभियंता सर् मोक्ष गुंड्म विश्वेश्र्वरैय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे.


MAS