MAS Admin. Program
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मासभवन येथे साजरी करण्यात अली

   श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मासभवन मधील महाराजांच्या अर्ध पुतळ्यास मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी हार घालून अभिवादन केले. यावेळी मास सचिव श्री. धैर्यशील भोसले, सहसचिव श्री. दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री.राजेश चोप्रा, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री. पृथ्वीराज पोळ, श्री. संजय सूर्यवंशी, श्री. संग्राम कोरपे, मास सभासद श्री. मंगेश धबधबे इ. मान्यवर उपस्थित होते.