MAS Admin. Program
प्रजासत्ताक दिन

satara  January 26,2022

  

बुधवार, दि. २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिन मासभवन येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मास अध्यक्ष मा. श्री. उदय देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी मास उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, सहसचिव श्री. दीपक पाटील, माजी अध्यक्ष श्री. गोविंद लेले, श्री. शिरीष खुटाळे, श्री. सुनिल व्यवहारे, मास कार्यकारिणी सदस्य श्री. संजोग मोहिते, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. आदित्य मुतालिक, श्री. संग्राम कोरपे व मास सभासद बहुसंख्येने उपस्थित होते