जानेवारी कै.सर् धनजीशा कूपर जन्मदिवस
  २ जानेवारी हा कै.सर् धनजीशा कूपर यांचा जन्मदिवस

  "MASBhavan",P-76, Addl. MIDC, Satara  January 02,2022

  २ जानेवारी हा कै.सर् धनजीशा कूपर यांचा जन्मदिवस:  

  २ जानेवारी हा उद्योगमहर्षी कै.सर् धनजीशा कूपर यांचा जन्मदिवस. या महान व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने मास पदाधिकारी व सभासद मासभवन येथे जमले होते.

   

   

  यावेळी मा. मास अध्यक्ष श्री.उदय देशमुख,मास उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहितेकूपर उद्योग समुहाचे चेअरमन मा.श्री. फरोख कूपर, सौ मारोख कुपर, मनिषा कुपर यांनी कै.सर् धनाजीशा कूपर यांच्या अर्धं पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यावेळी  माजी अध्यक्ष श्री. वसंत फडतरे, राजेश कोरपे, सचिव श्री. धैर्यशील भोसले,कार्यकारिणी सदस्य श्री. संजोग मोहिते, राजेश चोप्रा, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. शिवाजीराव फडतरे ,संग्राम कोरपे इ. मास पदाधिकारी उपस्थित होते.