MAS Admin. Program
Perfect Plastics चे श्री जितेंद्र जाधव ,कुटुंबीय व टीम तर्फे  आज पोलीस कर्मचारी यांना face shields, Mask, Sanitizer याचे वाटप �

Satara  May 14,2021

  

मास संचालक व आपले उद्योजक मित्र,  Perfect Plastics चे श्री जितेंद्र जाधव ,कुटुंबीय व टीम तर्फे  आज  सकाळी  बॉम्बे रेस्टॉरंट  चौकात ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना face shields, Mask, Sanitizer याचे वाटप करण्यात आले 😊

धन्यवाद जितू दादा