MAS Admin. Program
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती

  February 19,2021

  

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मासभवन मधील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास सकाळी ११.३० वाजता अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांचे हस्ते अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मास पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.