Late Sir Dhanajisha Cooper Birth Anniversary
"MASBhavan", P-76, Addl.MIDC, Satara January 02,2021 |
२ जानेवारी हा कै. सर धनजीशा कूपर यांचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांना दि. ०२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मासभवन येथे मा. मास पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व मास सभासदांनी उपस्थित राहून अभिवादन केले. |