MAS Admin. Program
Invitation for District Level Export Promotion committee Meeting

Collector office, Satara  November 24,2020

  

मा. मास सभासद,
जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची प्रथम सभा दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी मा. श्री. शेखर सिंह (भा.प्र.से), जिल्हाधिकारीसो यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर मिटींगला मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते व मास माजी अध्यक्ष श्री. दिलीप उटकूर उपस्थित होते.
सदर समितीचा प्रमुख उद्देश्य वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार व राज्य शासन यांच्यामध्ये समन्वय साधून जिल्ह्यांला निर्यात केंद्र म्हणून विकसित करून निर्यात वृध्दीसाठी प्रयत्न करणे व पायाभूत सुविधा विकसित करणेसाठीचे अडथळे ओळखून निर्यातीसाठी पूरक धोरण राबविणे. याबाबत चर्चा करण्यात आली.
मास ऑफिस