MAS Admin. Program
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम

  February 19,2020

  

मा. मास पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य,

आज, दिनांक  १९ फेब्रुवारी २०२० रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मासभवन मधील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास सकाळी ११ वाजता पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे.  तरी सर्व मास पदाधिकारी व मास कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित रहावे. ही विनंती.

कळावे,
आपला विश्वासू
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,


धैर्यशील भोसले
सचिव