MAS Admin. Program
उद्योग संचालनालय विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मासभवन सातारा येथे मिटिंग

Satara  December 03,2019

  

मा. मास सभासद

आपणास कळविण्यात येते की, मा. श्री. स. स. सुरवसे, उद्योग सह संचालक, पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांच्या जिल्हा उद्योग केंद्र ( उद्योग संचालनालय) विभागाशी संबंधीत समस्यांबाबत दिनांक ०३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता “ मासभवन”, सातारा येथे मिटिंग आयोजित केली आहे. तरी जिल्हा उद्योग केंद्र ( उद्योग संचालनालय ) विभागा संदर्भात आपले काही प्रश्न, समस्या व सूचना असतील, तर ते आगाऊ लेखी स्वरूपात अथवा [email protected] ई-मेल व्दारे मास ऑफीसला त्वरित कळवाव्यात तसेच सदर मिटिंगला उपस्थित रहावे. ही विनंती.

 

Venue Address:  "MAS Bhavan", P-76, Addl.MIDC, Satara