MAS Admin. Program
नूतन अध्यक्ष पदावर श्री सुरींदर अंबरदार व उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र मोहिते

Satara  May 09,2019

  

मास निवडणूक कमिटी १८-२० व  चेअरमन श्री खुटाळेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली  व मास संचालक  यांच्या आज झालेल्या मीटिंग मध्ये झालेल्या निर्णयानुसार  सन २०१९-२० च्या  कालावधी करीता नूतन अध्यक्ष पदावर ज्येष्ठ उद्योजक श्री सुरींदर अंबरदार व उपाध्यक्षपदी आपले  उद्योजक मित्र श्री राजेंद्र मोहिते यांची  निवड करणेत आली

मास कार्यकारिणी व सर्व सदस्य यांचे कडून दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

धैर्यशील भोसले
सचिव