MAS Admin. Program
Independence Day Celebration 2023

  August 15,2023

  

सर्वप्रथम आपणांस स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त मासभवन येथे  मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

मा. मास अध्यक्षांनी उपस्थित सभासदांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सद्यस्थितीत उद्योगा समोरील अडीअडचणी व नवीन संधी बाबत मार्गदर्शन केले. 

यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, मास कार्यकारिणी सदस्य श्री. संजोग मोहिते, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. संतोष महामुलकर, श्री. अनुप मुथा, श्री. संग्रामसिंह कोरपे, श्री. आदित्य मुतालिक, श्री. प्रशांत शिंदे, मास माजी अध्यक्ष श्री. उदय देशमुख, श्री. युवराज पवार, श्री. सुनिल व्यवहारे, मास सदस्य श्री. मंगेश धबधबे, श्री. सागर बंड, श्री. बाळासाहेब गोनूगडे, श्री. बाळासाहेब महामुलकर, इत्यादी मास पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

कळावे,
आपला विश्वासू 
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,


धैर्यशील भोसले                                                  
सचिव